Best 99+ Happy Birthday Wishes in Marathi For Uncle 2021

Happy Birthday Wishes in Marathi For Uncle

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण
ठरावीः आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः हीच शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Uncle

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा
 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
आम्ही आशा करतो की आपण आम्हाला सांगितले Happy Birthday Wishes in Marathi For Uncle मित्रांनो, तुम्हाला या स्पेशलमधील सर्वोत्तम आवडले असेलच Birthday Wishes in Marathi For Uncle कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणती भाषा आम्हाला सांगितले  आणि जास्तीत जास्त लोकांना पोस्ट सामायिक करा.

1 thought on “Best 99+ Happy Birthday Wishes in Marathi For Uncle 2021”

Leave a Comment