नमस्कार मित्रांनो, आजच्या जबरदस्त लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji आणि आम्ही आशा करतो की आपण आम्हाला सांगितले असेल Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji आपल्याला हे खूप आवडेल।
आज आम्ही तुमची निवड केली आहे Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji सांगितले आहे. म्हणून आम्ही आशा करतो की आपण Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji कृपया शेवटपर्यंत लेख वाचा।

Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji

शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे.
Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji

मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
Happy Birthday Wishes in Marathi For Mamaji
ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’
आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपला जन्मदिवस आहे ‘खास’ कारण
आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना !