Best 99+ Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather 2023

नमस्कार मित्रांनो, आजच्या जबरदस्त लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather आणि आम्ही आशा करतो की आपण आम्हाला सांगितले असेल Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather आपल्याला हे खूप आवडेल.

आज आम्ही तुमची निवड केली आहे Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather  सांगितले आहे. म्हणून आम्ही आशा करतो की आपण  Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather कृपया शेवटपर्यंत लेख वाचा.

आपण आपल्या आजोबा Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather आपण त्यांना पाठवून खूप आनंदित करू शकता. चला सुरू करूया.

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather
Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather
Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मात मला तुमचाच नातू बनायचे आहे..!
हॅपी बर्थडे आजोबा

आजोबा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather
Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या माझ्या
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हॅपी बर्थडे आजोबा

खूप विशेष आहेत माझे आजोबा,
नेहमी आम्हास हसवतात.
खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात.

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather
Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब सारा..

ज्या पद्धतीने वडिलांनी मला
आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.
त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी
आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग,
योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत

एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!

Happy Birthday Wishes in Marathi For Grandfather

वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात

आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे आजोबा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.