नमस्कार मित्रांनो आणि आमच्या पोस्टपैकी एकामध्ये या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे Happy Birthday Wishes in Marathi for Daughter आपल्यासाठी खूप चांगले होणार आहेत. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक पालकांना हेच पाहिजे असते Happy Birthday Wishes in Marathi for Daughter देऊन त्यांचा दिवस अधिक खास बनवा।
म्हणून आज ही पोस्ट आपल्या मुलीसाठी, त्या मुलीसाठी खूप आश्चर्यकारक ठरणार आहे कारण जर आपण कोणाचे पालक असाल आणि आपल्या मुलास खूप आनंदी पहायचे असेल तर. आम्ही या वेबसाइटमध्ये ऑफर करतो त्या सर्वोत्कृष्ट Happy Birthday Wishes in Marathi for Daughter से आप अपने बच्ची के दिन को बनाये बहुत ज्यादा खास।
आमच्या वेबसाइटवरून आपल्याला सर्वोत्कृष्ट स्पेशल मिळवायचे असल्यास आमच्याकडे आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे Happy Birthday Wishes in Marathi for Daughter एक अपूर्ण संग्रह देण्यात आला आहे, जो तुम्हाला खूप आवडेल, म्हणून आज हे पोस्ट सुरू करूया।

Best Happy Birthday Wishes in Marathi for Daughter

मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस
तो प्रत्येक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो.
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
असावं लागतं गाठी पाठी पुण्य
आणि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
कारण तेव्हाच होतं एका पित्याचे हातून
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Best Happy Birthday Wishes in Marathi for Daughter

मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जगणं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Best Happy Birthday Wishes in Marathi for Daughter

आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Best Happy Birthday Wishes in Marathi for Daughter
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा